ଅର୍ଥ : गुलाबाच्या फुलांपासून तयार केलेले सुगंधी पाणी.
ଉଦାହରଣ :
लग्नमंडपाच्या दाराशी येणार्या पाहुण्यांवर गुलाबपाण्याचा शिडकावा होत होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Perfume consisting of water scented with oil of roses.
rose water