ଅର୍ଥ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
ଉଦାହରଣ :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
ସମକକ୍ଷ : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Something that remunerates.
Wages were paid by check.ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
ଉଦାହରଣ :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation