ଅର୍ଥ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ଉଦାହରଣ :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ଉଦାହରଣ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
ସମକକ୍ଷ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :