ଅର୍ଥ : जिला गुणावयाचे ती संख्या.
ଉଦାହରଣ :
या गणितात पाच ही संख्या गुण्य आहे
ସମକକ୍ଷ : गुण्यांक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicandଅର୍ଥ : ज्या संख्येला गुणायचे ती संख्या.
ଉଦାହରଣ :
जर गुण्य पन्नास आणि गुणक पाच असेल तर किती गुणाकार येईल?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The number that is multiplied by the multiplier.
multiplicand