ଅର୍ଥ : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
ଉଦାହରଣ :
दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
ସମକକ୍ଷ : लपेटणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
ଉଦାହରଣ :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
ସମକକ୍ଷ : गुंडाळून टाकणे, घुमवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.