ଅର୍ଥ : चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
ସମକକ୍ଷ : भट चंडोल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :