ଅର୍ଥ : मोठ्या प्रमाणावर माहीत होणे.
ଉଦାହରଣ :
त्यांचा हा चित्रपट फार गाजला.
ଅର୍ଥ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
ଉଦାହରଣ :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
ସମକକ୍ଷ : घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे