ଅର୍ଥ : मानेचा पुढील भाग.
ଉଦାହରଣ :
गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.
ସମକକ୍ଷ : नरडे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
ଉଦାହରଣ :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
ଉଦାହରଣ :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :