ଅର୍ଥ : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
ସମକକ୍ଷ : गळदांडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodଅର୍ଥ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ଉଦାହରଣ :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
ସମକକ୍ଷ : घळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :