୩. विशेषण
/ वर्णनात्मक
/ अवस्थादर्शक
ଅର୍ଥ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ଉଦାହରଣ :
कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
ସମକକ୍ଷ :
गच्च, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पास-पास बसा हुआ।
वह घनी बस्ती में रहता है।
घना,
सघन