ଅର୍ଥ : गरमी वा ऊब आणणारा.
ଉଦାହରଣ :
ही दुलई खूप उबदार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.
A warm body.ଅର୍ଥ : उत्तेजना मिळालेला.
ଉଦାହରଣ :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
ସମକକ୍ଷ : उत्तेजित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शरीरात गेला असता उष्णता निर्माण करणारा (औषध किंवा खाद्यपदार्थ).
ଉଦାହରଣ :
जायफळ,मिरजी, लवंग, तेजपान इत्यादी गरम मसाले आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :