ଅର୍ଥ : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.
ଉଦାହରଣ :
सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
ସମକକ୍ଷ : घेरी येणे, चक्कर येणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :