ଅର୍ଥ : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
ଉଦାହରଣ :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
ସମକକ୍ଷ : चालना
ଅର୍ଥ : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
ଉଦାହରଣ :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
ଅର୍ଥ : चालण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :