ଅର୍ଥ : एखाद्याकडून काही जाणून घेण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा विचारणे.
ଉଦାହରଣ :
कोर्टात वकील साक्षीदाराला खोदून खोदून विचारत होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Pose a series of questions to.
The suspect was questioned by the police.