ଅର୍ଥ : करमणुकीसाठी एखादे काम करणे.
ଉଦାହରଣ :
मुले पटांगणात खेळत होती
ଅର୍ଥ : पैसा लावून हार-जीतच्या खेळात सामील होणे.
ଉଦାହରଣ :
तो रोज संध्याकाळी जुगार खेळतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बेपर्वाईने वागणे.
ଉଦାହରଣ :
एखाद्याच्या भावनेशी खेळू नका.
ସମକକ୍ଷ : खेळ करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :