ଅର୍ଥ : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
ଉଦାହରଣ :
बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जनावरास बांधण्यासाठी जमिनीत गाडलेले लाकूड.
ଉଦାହରଣ :
शेतकर्याने काम संपल्यावर बैलांना खुंट्याला बांधले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A long (usually round) rod of wood or metal or plastic.
poleଅର୍ଥ : झाड कापल्यावर खाली राहिलेला भाग.
ଉଦାହରଣ :
माझ्या पायात खुंट बोचले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :