ଅର୍ଥ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
ସମକକ୍ଷ : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, विषण्णता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।ଅର୍ଥ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ଉଦାହରଣ :
रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :