ଅର୍ଥ : खारट अथवा क्षारयुक्त असण्याची अवस्था किंवा मिठाचा गुणधर्म.
ଉଦାହରଣ :
आज भाजी खारट झाली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : (पदार्थ) ज्यात मिठाचे प्रमाण जास्त झाले आहे असा.
ଉଦାହରଣ :
इतकी खारट डाळ माझ्याकडून खाल्ली जाणार नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :