ଅର୍ଥ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
ଉଦାହରଣ :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
ସମକକ୍ଷ : खाकरणे, खाकरा काढणे, बेडका काढणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.
cough out, cough up, expectorate, spit out, spit up