ଅର୍ଥ : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.
ଉଦାହରଣ :
वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.
ଉଦାହରଣ :
परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation