ଅର୍ଥ : व्यय केलेला पैसा.
ଉଦାହରଣ :
या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The total spent for goods or services including money and time and labor.
costଅର୍ଥ : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
ସମକକ୍ଷ : व्यय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :