ଅର୍ଥ : (निंदार्थी) लिहिणे.
ଉଦାହରଣ :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
ଅର୍ଥ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
ଉଦାହରଣ :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
ସମକକ୍ଷ : खरवडणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
ଉଦାହରଣ :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.