ଅର୍ଥ : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.
ଉଦାହରଣ :
सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।
गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.
ଉଦାହରଣ :
कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :