ଅର୍ଥ : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
ସମକକ୍ଷ : खंबीर
ଅର୍ଥ : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
ଉଦାହରଣ :
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
ସମକକ୍ଷ : किण्व
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :