ଅର୍ଥ : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.
ଉଦାହରଣ :
गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.
ସମକକ୍ଷ : बैलगाडी
ଅର୍ଥ : चांगल्या अवस्थेत नसलेला.
ଉଦାହରଣ :
खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।
आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।