ଅର୍ଥ : क्षमतेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
आपल्या सामर्थ्यामुळेच हे काम होऊ शकले.
ସମକକ୍ଷ : ताकद, समर्थता, सामर्थ्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
क्षमता से पूर्ण होने की अवस्था या भाव।
आपकी ताक़त के कारण ही यह कार्य हो सका।ଅର୍ଥ : काही धारण करण्याची योग्यता किंवा शक्ती.
ଉଦାହରଣ :
ह्या चित्रपटगृहाची क्षमता पाचशे आहे.
ସମକକ୍ଷ : धारण करण्याची क्षमता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of being capable -- physically or intellectually or legally.
He worked to the limits of his capability.