ଅର୍ଥ : धान्य साठवण्याची खोली.
ଉଦାହରଣ :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।ଅର୍ଥ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
ସମକକ୍ଷ : गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :