ଅର୍ଥ : चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी.
ଉଦାହରଣ :
कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कोंबडीचे मास.
ଉଦାହରଣ :
तो कोंबडीचे मटण खात आहे.
ସମକକ୍ଷ : कोंबडीचे मटण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Flesh of an older chicken suitable for stewing.
hen