ଅର୍ଥ : श्वास किंवा दम कोंडविणारा किंवा जिथे मोकळी हवा येत नाही असा.
ଉଦାହରଣ :
येथील कोंदट वातावरणातून मी ताबडतोब जाऊ इच्छितो.
ସମକକ୍ଷ : गुदमवणारा, गुदमविणारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Causing difficulty in breathing especially through lack of fresh air and presence of heat.
The choking June dust.