ଅର୍ଥ : घराण्याबाबतचा.
ଉଦାହରଣ :
आजदेखील ती आपल्या घराण्याची परंपरा पाळते.
ସମକକ୍ଷ : कुलविषयक, कुलाचा, कुलाविषयीचा, कुलाशी संबंधित, कुलासंबंधीचा, कुळविषयक, कुळाचा, कुळाविषयीचा, कुळासंबंधीचा, खानदानविषयक, खानदानाचा, खानदानाविषयीचा, खानदानाशी संबंधित, खानदानासंबंधीचा, घराणेविषयक, घराण्याचा, घराण्याविषयीचा, घराण्याशी संबंधित, घराण्यासंबंधीचा