ଅର୍ଥ : विवाह न झालेली स्त्री.
ଉଦାହରଣ :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
ସମକକ୍ଷ : अविवाहित मुलगी, अविवाहिता, कुमारीका, तरुण मुलगी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
ଉଦାହରଣ :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
ସମକକ୍ଷ : कुंवारी, कुवारकांदें, कोरफड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloeଅର୍ଥ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
ଉଦାହରଣ :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
ସମକକ୍ଷ : अनाघ्रात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :