ଅର୍ଥ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ଉଦାହରଣ :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
ସମକକ୍ଷ : अंग, काया, कूड, देह, शरीर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।ଅର୍ଥ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
ଉଦାହରଣ :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveଅର୍ଥ : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
ଉଦାହରଣ :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
ଉଦାହରଣ :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.