ଅର୍ଥ : घरातील माणसांचा समूह.
ଉଦାହରଣ :
आमचे कुटुंब खूप मोठे आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
ଉଦାହରଣ :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :