ଅର୍ଥ : समाजाच्या दृष्टीने वाईट कम केल्याने कुख्याती मिळवीलेला.
ଉଦାହରଣ :
पोलिस एक कुख्यात तस्कराच्या मागावर होते
ସମକକ୍ଷ : कुप्रसिद्धा, बदनाम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसे लोग बुरा कहते हों या जिसे कुख्याति मिली हो।
वीरप्पन एक कुख्यात अपराधी है।ଅର୍ଥ : ज्याला लोक वाईट म्हणतात किंवा ज्याला कुख्याती मिळाली आहे.
ଉଦାହରଣ :
बदनामांच्या वस्तीत राहशील तर बदनामी तर होणारच.
ସମକକ୍ଷ : बदनाम