ଅର୍ଥ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
ଉଦାହରଣ :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
ସମକକ୍ଷ : कुंवा, कुंवा कोंबडी, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :