୧. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
ଅର୍ଥ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
ଉଦାହରଣ :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
ସମକକ୍ଷ :
कुंवा, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक जलीय छोटा काला पक्षी।
जलमुर्गी की चोंच छोटी और रक्तिम पीली होती है।
जलमुर्गी,
पनमुर्गी