ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
ଉଦାହରଣ :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
ଉଦାହରଣ :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The edge of a steep place.
brinkଅର୍ଥ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
ଉଦାହରଣ :
ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :