ଅର୍ଥ : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.
ଉଦାହରଣ :
काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
ସମକକ୍ଷ : काश्मीरी भाषा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The official state language of Kashmir.
kashmiriଅର୍ଥ : काश्मीर या राज्याचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।A member of the people of Kashmir.
kashmiriଅର୍ଥ : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.
ଉଦାହରଣ :
त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.
The Kashmiri mountains.ଅର୍ଥ : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.