ଅର୍ଥ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
ଉଦାହରଣ :
त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दुसर्याचे अहित करण्याचा मनातील हेतू.
ଉଦାହରଣ :
इंग्रज व्यापार्यांचा कावा भारतीयांना लगेच उमगला नाही.