ଅର୍ଥ : अतिशय काळा असलेला.
ଉଦାହରଣ :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
ସମକକ୍ଷ : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळाजर्द, काळाजहर, काळाठिक्कर, काळाढुस्स, काळाढोंण, काळाभोर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.