ଅର୍ଥ : एखादे काम पूर्ण करणे किंवा होणे.
ଉଦାହରଣ :
देवाच्या कृपेने कार्यसिद्धी सहज झाली
ସମକକ୍ଷ : काम तडीस नेणे, काम पार पाडणे, फलसिद्धी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी कार्य के समाप्त होने की क्रिया या भाव।
कार्य समापन के बाद मैं आपसे मिलूँगा।ଅର୍ଥ : एखादे कार्य समाप्त होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
कार्य समाप्तीनंतर तो घरी निघून गेला.
ସମକକ୍ଷ : कार्य समाप्ती, कार्यपूर्ती