ଅର୍ଥ : सामान्यतः कोणताही व्यवहार.
ଉଦାହରଣ :
आपले काम आटोपून तो घरी परतला.
नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : लग्न, मुंज इत्यादीसारखा समारंभ.
ଉଦାହରଣ :
आमच्याकडे कार्य होते म्हणून आम्ही येऊ शकलो नाही.
ସମକକ୍ଷ : मंगल कार्य, शुभ कार्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :