ଅର୍ଥ : अन्यायाने वागल्यास अमुक शिक्षा होईल असे शासनातर्फे घातलेले निर्बंध.
ଉଦାହରଣ :
गुन्हेगारांविरूद्ध कडक कायदा केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Legal document setting forth rules governing a particular kind of activity.
There is a law against kidnapping.ଅର୍ଥ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.
ଉଦାହରଣ :
आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A complex of methods or rules governing behavior.
They have to operate under a system they oppose.