୧. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
ଅର୍ଥ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
ଉଦାହରଣ :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ସମକକ୍ଷ :
कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :