ଅର୍ଥ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ଉଦାହରଣ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ସମକକ୍ଷ : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The sense organ for hearing and equilibrium.
earଅର୍ଥ : कानभर घालायचे एक कानातले.
ଉଦାହରଣ :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ଉଦାହରଣ :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
ସମକକ୍ଷ : कर्ण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।ଅର୍ଥ : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
ଉଦାହରଣ :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
ଅର୍ଥ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
ଉଦାହରଣ :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।ଅର୍ଥ : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
ଉଦାହରଣ :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.