ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
ଉଦାହରଣ :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
ଉଦାହରଣ :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The edge of a steep place.
brinkଅର୍ଥ : घट्टविणीचा वा वेगळ्या दोऱ्यानी विणलेला साडी, धोतर, पंचा इत्यादींतील किनारीचा भाग.
ଉଦାହରଣ :
त्याने धोतराचा काठ काढून दिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :