ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
ଉଦାହରଣ : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
ସମକକ୍ଷ : अचूक, नेमका
ଅର୍ଥ : अधिक वा उणे खपवून न घेणारा.
ଉଦାହରଣ : ते विधाने करण्याच्या संदर्भात फार काटेकोर होते.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ