ଅର୍ଥ : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
ଉଦାହରଣ :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : माशाच्या शरीरातील हाड.
ଉଦାହରଣ :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।
मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।A bone of a fish.
fishboneଅର୍ଥ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
ଉଦାହରଣ :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
ଉଦାହରଣ :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
ସମକକ୍ଷ : वजनकाटा
ଅର୍ଥ : दोन पारडी असलेले पदार्थाचे वजन करण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
शेतकरी धान्य मापण्यासाठी तराजू ठेवतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A scale for weighing. Depends on pull of gravity.
balanceଅର୍ଥ : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.
climber, climbing iron, crampon, crampoonଅର୍ଥ : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
ଉଦାହରଣ :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.
needle