ଅର୍ଥ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
ଉଦାହରଣ :
शिंप्याने कुडत्याला काज केले
ସମକକ୍ଷ : काज
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
ଉଦାହରଣ :
काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glass