ଅର୍ଥ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
ଉଦାହରଣ :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
ସମକକ୍ଷ : काख, खाक, खाकोटी, बकोटी, बगल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.